New Havaman Andaj Update : ऑगस्ट महिन्यात या दिवशी पडणार पाऊस, पंजाबराव डंख यांनी लावला अंदाज
New Havaman Andaj Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहिती आहेच कि, यावर्षी पाऊस वेळेवर सुरु झालेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकांची पेरणी देखील वेळेवर झालेली आहे. परंतु ऑगस्ट महिन्यात काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झालेले दिसून येत असल्याने सर्व शेतकरी हवामान अंदाजक पंजाबराव डख यांनी काही तरी अंदाज लावावा अशी मागणी करत … Read more