Ladki Bahin Yojana Latest Update : लाडकी बहीण योजनाचे ऑनलाईन अर्ज करणे झाले बंद, आता काय करावे पहा.

Ladki Bahin Yojana Latest Update : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज मागवले होते. आणि त्यासाठी सरकारने नारिशक्ती दूत अँप देखील लाँच केला होता आहे. राज्यातील सर्व महिलाचे या अँप द्वारे ऑनलाईन अर्ज भरले जात होते, परंतु मागील काही दिसवासापासून लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज करणे बंद करण्यात … Read more