Ladki Bahin Yojana Beneficiary Update : आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही; मग लगेच करा हे काम तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये.

Ladki Bahin Yojana Beneficiary Update : लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज केलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत जमा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. परंतु राज्य सरकारने राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.  परंतु … Read more