Ladki Bahin Yojana 1st Installment : लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचे 3000 रुपये जमा होण्यास झाली सुरुवात, पहा तुम्हाला मिळणार का पैसे.

Ladki Bahin Yojana 1st Installment : महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा नारिशक्ती दूत अँप द्वारे ऑनलाईन अर्ज केलेला आहे, त्या महिलांच्या बँक खात्यात या योजनेचा पहिला हप्ता 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता राज्यातील महिलांची प्रतीक्षा समाप्त होण्याची वेळ आलेली आहे.  आज पासून … Read more