Kapus Soybean Anudan Beneficiary Update : राज्यातील एकूण 12 लाख शेतकऱ्यांना मिळणार कापूस अनुदानाचे 10000 रुपये. अंतिम यादी जाहीर
Kapus Soybean Anudan Beneficiary Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकार नुकत्याच मंजूर केलेल्या सोयाबीन कापूस अनुदान योजनेतर्गत राज्य शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत एकूण 10000 रुपये याप्रमाणे लाभ देण्याचा निर्णय अर्थसंकल्प बजेटच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. 2023 मध्ये संपूर्ण राज्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांना अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकरी … Read more