Kapus Soyabean Anudan PDF Form : कापूस सोयाबीन अनुदान हे कागदपत्र जमा केले तरच मिळणार अनुदानाचे 10000 रुपये

Kapus Soyabean Anudan PDF Form : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये कापूस व सोयाबीन अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला असून कापूस व सोयाबीन या पिकाच्या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5000 रुपये अनुदान वाटप करण्याची घोषणा केली आहे.  मागील वर्षी म्हणजेच 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस किंवा सोयाबीन पिकाचे उत्पादन केले … Read more