Kapus Soyabean Anudan Date Update : कापूस सोयाबीन अनुदान बँक खात्यात जमा होण्याची तारीख झाली जाहीर. राज्य सरकारने दिले आदेश 

Kapus Soyabean Anudan Date Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहिती आहेच कि, काही दिवसापासून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांकडून राज्य सरकारने कापूस सोयाबीन अनुदान अर्ज मागवले आहे. त्यासंबंधित अधिक माहिती अशी आहे, कि ज्या शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन किंवा कापूस पिकाचे उत्पादन करून 2023 च्या खरीप पीक विमा अर्ज करताना ज्या शेतकऱ्यांना कापूस … Read more