3 Gas Cylinder Yojana Update : वर्षाला मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3 Gas Cylinder Yojana Update : 2024-25 च्या अर्थबजेट मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व गॅस उपभोक्ताना वर्षाला 3 गॅस वाटप करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची योजना राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच या योजनेला राज्य सरकारद्वारे अन्नपूर्णा योजना … Read more