Favarni Pump Anudan Latest Update : फवारणी पंप खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान. राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय 

Favarni Pump Anudan Latest Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता शेतकऱ्यांना शेतीमध्ये उपयोगी पडणारा औषध फवारणी करण्यासाठी लागणार पंप खरेदी करण्यासाठी 100% अनुदान मिळणार आहे. म्हणजेचे आता शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणारा पंप मोफत खरेदी करता येणार आहे. यासाठी फक्त ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. 2024-24 च्या अर्थबजेट मध्ये राज्य सरकारने सुरु … Read more