E Pik Pahani Latest Update : राज्य सरकारचा मोठा निर्णय, हे काम केले तरच मिळणार पीक विम्याचे 42100 रुपये प्रति हेक्टरी

E Pik Pahani Latest Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामातील उभ्या पिकांची नोंदणी आपल्या सातबाऱ्यावर व्हावी यासाठी ई पीक पाहणी उपक्रम रबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे.  दिनांक 1 ऑगस्ट पासून शेतातील E Pik Pahani Latest Update करण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांनी अजून शेताची यंदाची पीक पाहणी केलेली नाही, अश्या सर्व नागरिकांनी … Read more