Crop Insurance Latest Update : फक्त याच मिळणार पीक विम्याचे पैसे, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Crop Insurance Latest Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी पीक विमा वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. सध्या पावसाळा जरी चालू असला तरी राज्यातील बराच भागामध्ये दुष्काळी परिस्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे. या दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागातील … Read more