Namo Shetkari Samman Nidhi : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये

Spread the love

Namo Shetkari Samman Nidhi 15 august update :- नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी ज्या योजनेची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत, म्हणजेच नो शेतकरी योजनेची प्रतीक्षा आता संपलेली आहे. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची वेळ आलेली आहे. नमो शेतकरी सम्मान निधी योजना ही योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी राबविलेली अत्यंत महत्वाची एक कल्याणकारी योजना आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2000 रुपये आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. 

Namo Shetkari Samman Nidhi योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना असून शेयकऱ्यांना या योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेच्या हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जात असल्याने शेतकऱ्यासाठी हा महत्वाचा निर्णय ठरत आहे. 

नमो शेतकरी सम्मान निधी योजना 

नमो शेतकरी सम्मान निधी योजनाचा लाभ घेतल्याने शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणारे यंत्र आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हिताची ही योजना अत्यंत महत्वाची योजना ठरत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या वेगवेगळ्या योजनापैकी ही नमो शेतकरी योजना एक महत्वाची योजना ठरली आहे.

केंद्र सरकारने सुरु केलेली प्रधानमंत्री सम्मान निधी योजनाप्रमाणेच या योजनेचे देखील वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सम्मान निधी योजनेचे 6000 रुपये आणि राज्य सरकारच्या Namo Shetkari Samman Nidhi चे 6000 रुपये असे वर्षाला एकूण 12000 रुपये आर्थिक मदत मिळत आहे. 

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी येथे पहा.

राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेची घोषणा केल्यानंतर संपूर्ण राज्यातील प्रधानमंत्री सम्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सम्मान निधी योजना (Namo Shetkari Samman Nidhi) या दोन योजनाचीच चर्चा होताना दिसत आहे. 

Namo Shetkari Samman Nidhi

प्रधानमंत्री सम्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे 2000 रुपये नुकतेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या 2000 रुपयांची. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सम्माननिधी योजनाचे आणि राज्य सरकारच्या Namo Shetkari Samman Nidhi चे मागचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 28 फेब्रुवारी ला जमा करण्यात आला होता. 

त्यानंतर मागच्या महिन्यात पीएम सम्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यात आला आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता अजून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. 

नमो शेतकरी योजनापात्रता यादी झाली जाहीर यादीत नाव असेल तरच मिळणार 2000 रुपये येथे पहा यादी 

नमो शेतकरी योजना तारीख व वेळ 

मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, राज्य सरकार नमो शेतकरी सम्मान निधी योजनाच्या हप्त्याचे 2000 रुपये आता लागणाऱ्या निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. 

याचाच अर्थ राज्य सरकार निवडणुकामध्ये शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा करणार आहे. 

लडकी बहीण योजना लाभ घेण्यासाठी बँक लिंक नाही, आता काय करावे येथे पहा 

त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा संप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. 

Namo Shetkari Yojana latest 

राज्य सरकारने सुरु केलेल्या नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये निवडणुकापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची राज्यात सर्वत्र चर्चा होत आहे. परंतु मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, आगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा संप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकार नमो शेतकरी सम्मान निधी योजनेचे 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. 

यासंबंधित राज्य सरकारने कोणतीही तारीख किंवा वेळ अजून ठरवलेली नसल्याने या नमो शेतकरी योजनेबद्दल वेगवेगळी चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या चर्चामध्ये वेगवेगळी तारीखिची चर्चा देखील होत आहे. 

Disclaimer 

तर मित्रांनो नमो शेतकरी योजना हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार आहे? यासंबंधित संपूर्ण माहिती या लेखमध्ये घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना नक्की पाठवा.