Kapus Soybean Anudan Beneficiary Update : राज्यातील एकूण 12 लाख शेतकऱ्यांना मिळणार कापूस अनुदानाचे 10000 रुपये. अंतिम यादी जाहीर

Spread the love

Kapus Soybean Anudan Beneficiary Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य सरकार नुकत्याच मंजूर केलेल्या सोयाबीन कापूस अनुदान योजनेतर्गत राज्य शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत एकूण 10000 रुपये याप्रमाणे लाभ देण्याचा निर्णय अर्थसंकल्प बजेटच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. 2023 मध्ये संपूर्ण राज्यातील सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांना अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकरी नाराज होते. 

परंतु राज्य सरकारने घेतलेल्या कापूस सोयाबीन अनुदान निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 2023 मध्ये कमी बाजार भाव मिळाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानची भरपाई करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने सोयाबीन कापूस अनुदान योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

कापूस सोयाबीन अनुदान अर्थसहाय्य 

2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाचे कमी बाजारभावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थबजेट मध्ये कापूस सोयाबीन अनुदान योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच या योजनेतर्गत प्रति हेक्टर 5000 रुपये याप्रमाणे 2 हेक्टर पर्यंत एकूण 10000 रुपये एवढा आर्थिक लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज तर केला आहे पण आधार कार्ड ला बँक लिंक नाही आता काय करावे येथे पहा.

अनुदानाची संपूर्ण रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांने 2023 मध्ये पीक विमा अर्ज केलेला असणे गरजेचे आहे आणि पीक विमा अर्ज करताना अर्जामध्ये सोयाबीन किंवा कापूस या पिकाचा स्पष्ट उल्लेख केलेला असणे अत्यंत आवश्यक असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. 

Kapus Soybean Anudan Beneficiary Update

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगामाच्या पीक विमा अर्जामध्ये सोयाबीन किंवा कापूस पिकाचा उल्लेख करून पीक पाहणी करताना देखील पीक पाहणी अर्जामध्ये सोयाबीन किंवा कापूस या पिकांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे असे एकूण 12 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांची पात्रता यादी कृषी विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे. 

लाडकी बहीण योजनेचे 3000 तुमच्या बँक खात्यात जमा होणार का येथे पहा.

पात्रता यादी मध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी अनुदान अर्ज जो ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेले आहेत, तो अर्ज भरून ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे लवकरात लवकर जमा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. 

कापूस अनुदान अर्ज भरून दिल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी केल्यानंतर अंतिम लाभार्थी यादी मंजूर करण्यात येईल, या अंतिम लाभार्थी यादीमध्ये नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निवडणुकापूर्वी अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. 

सोयाबीन अनुदान सरकारी आदेश 

कापूस सोयाबीन अनुदान योजनेचे सर्वात जास्त लाभार्थी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आहेत. या योजनेचे एकूण 12 लाख पेक्षा जास्त शेतकरी लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे, परंतु अर्जाची राज्यकीय पातळीवर पडताळणी करण्यात येणार असून लवकरच राज्य सरकारद्वारे या योजनेची अंतिम लाभार्थी यादी जाहीर करण्यात येणार आहे आणि या यादीत नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा एकदा कर्जमाफी लगेच यादी पहा.

अंतिम लाभार्थी यादीमधील शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत एकूण 10000 रुपयेपर्यंत लाभ मिळणार आहे. प्रति हेक्टरी 5000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून ज्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र आहे अश्या शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत म्हणजेच 10000 रुपये पर्यंत लाभ दिला जाणार आहे. 

कापूस सोयाबीन अनुदान अर्ज जमा केल्या शेतकऱ्यांनाची पडताळणी करून त्यांना अनुदान वाटप करण्याचे काम सुरु करण्यात आले असून लवकरच यासंबंधित सूचना जारी करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. 

त्याचबरोबर 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 1000 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले. 

कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक असणारे संमतीपत्र येथे पहा 

कापूस सोयाबीन अनुदान मिळवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र येथे पहा.

Disclaimer 

तर मित्रांनो आपण या लेखच्या मदतीने कापूस सोयाबीन अनुदान बद्दल राज्यातून एकूण किती शेतकऱ्यांनी नोंदणी अर्ज जमा केलेला आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना अंतिम यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर कापूस सोयाबीन अनुदान योजनेबद्दल काही समस्या असेल तर आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करून अधिक माहिती मिळवू शकता. 

Leave a Comment