Favarni Pump Anudan Latest Update : फवारणी पंप खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान. राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय 

Spread the love

Favarni Pump Anudan Latest Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता शेतकऱ्यांना शेतीमध्ये उपयोगी पडणारा औषध फवारणी करण्यासाठी लागणार पंप खरेदी करण्यासाठी 100% अनुदान मिळणार आहे. म्हणजेचे आता शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणारा पंप मोफत खरेदी करता येणार आहे. यासाठी फक्त ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.

2024-24 च्या अर्थबजेट मध्ये राज्य सरकारने सुरु केलेल्या वेगवेगळ्या योजनापैकी फवारणी पंप योजना ही शेतकऱ्यांच्या कल्यानासाठी सुरु करण्यात आलेली अत्यंत महत्वाची योजना आहे. जर तुम्ही शेतामध्ये औषध फवारणी करण्यासाठी बॅटरी वर चालणारा पंप खरेदी करणार असाल, तर थांबा तुमच्यासाठी राज्य सरकारने एक भन्नाट योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

फवारणी पंप अनुदान योजना शासन निर्णय 

2024-25 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजनासाठी लाखो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या बजेट मध्येच लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आलेली होती आणि आता फवारणी पंप अनुदान योजनेची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. या योजनेतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत फवारणी पंप खरेदी करता येणार आहे. 

फवारणी पंप अनुदान योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा येथे पहा 

जर तुम्ही एक शेतकरी आहात, आणि शेतामध्ये औषध फवारणी करण्यासाठी फवारणी पंप खरेदी करण्यास इच्छुक असाल. तर राज्य सरकारने सुरु केलेली मोफत फवारणी पंप योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. कारण या योजनेतर्गत शेतकऱ्यांना फवारणी पंप खरेदी करण्यासाठी राज्य सरकारद्वारे 100% अनुदान वाटप करण्यात येणार आहे. 

फवारणी पंप अनुदान योजनेसाठी राज्य सरकारने ऑनलाईन अर्ज मागवण्यास सुरुवात केली असून राज्यातील सर्व शेतकरी या फवारणी पंप अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज करून मोफत बॅटरीवर चालणारा फवारणी पंप मिळवू शकतात. 

नमो शेतकरी योजनेबद्दल नवनवीन माहिती येथे पहा.

Favarni Pump – फवारणी पंप 

सध्याच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात शेती पद्धतीमध्ये भरपूर प्रमाणात बदल झालेला दिसत आहे. शेती करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक फायदेशीर करता येऊ लागली आहे. फवारणी पंप हा देखील शेती मध्ये उपयोगी पडणारा महत्वाचा घटक आहे. फवारणी पंप हे शेतीमध्ये दररोज उपयोगी पडणारे मुख्य साहित्य बनले आहे. 

शेतातील पिकांवर हवामानाच्या बदलमुळे वारंवार कीड किंवा रोग पडताना दिसत आहे. पिकांवर पडलेली कीड किंवा रोगराई वर मात करण्यासाठी पिकांची वेळेवर फवारणी करणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी शेतकरी मुख्यता बॅटरीवर चालणाऱ्या पंपाला पसंदी दाखवतात.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही मग लगेच हे काम करा.

तसें पाहायला गेले तर फवारणी पंपामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, जसे – हात पंप, पेट्रोलवर चालणारा पंप, चार्जिंगच्या बॅटरीवर चालणारा पंप आणि सोलर पॉवर वर चालणार पंप. पण शेतकरी सगळ्यात जास्त चार्जिंगवर चालणारा पंप खरेदी करण्यास पसंद करतात. कारण बॅटरीवर चालणारा पंप अत्यंत कमी दरात आणि जास्त दिवस टिकणारा फवारणी पंप आहे.

Favarni Pump Anudan Latest Update

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, शेतीमध्ये उपयोगी पडणारा आणि बॅटरीवर चालणारा फवारणी पंप महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना 100% अनुदानावर खरेदी करता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे. 

लाडकी बहीण योजनेबद्दल नवनवीन माहिती येथे पहा 

या योजनेसंबंधित ऑनलाईन करण्यास सुरुवात झाली असून महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून मोफत फवारणी पंप खरेदी करू शकतात. या योजनेमूळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार असून शेतकऱ्यांचे पैसे वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे फायदेशीर ठरत आहे. 

फवारणी पंपाचे वाचलेले पैसे शेतकरी दुसऱ्या साहित्यासाठी वापरून शेती अजून सोपी व फायदेशीर करू शकतात. बॅटरीवर चालणारा चांगल्या दर्ज्याचा फवारणी पंप खरेदी करण्यासाठी 4000 ते 5000 रुपये लागतात. परंतु आता शेतकऱ्यांची पंप खरेदी संपूर्ण काळजी या योजनेमुळे संपलेली आहे. फवारणी पंप खरेदी करण्यासाठी राज्य सरकारद्वारे 100% अनुदान वाटप केले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

लाडकी बहीण योजनाचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार येथे पहा.

Disclaimer 

तर मित्रांनो आपण या लेखच्या मदतीने राज्य सरकारने सुरु केलेल्या फवारणी पंप अनुदान योजनेबद्दल माहिती जाणून घेतली आहे. फवारणी पंप अनुदान योजना नेमकी काय आहे. याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखच्या मदतीने मिळाली असेल. तुम्हाला हा लेख कसा वाटलं आणि फवारणी पंप अनुदान योजनेबद्दल काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. त्याचबरोबर फवारणी पंप अनुदानबद्दल नवीन अपडेट मोबाईलवर मिळवण्यासाठी व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करू शकता.

2 thoughts on “Favarni Pump Anudan Latest Update : फवारणी पंप खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान. राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय ”

Leave a Comment