Farmer Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीक पाहणी केली असेल तर मिळणार या योजनेचे 42100 रुपये

Spread the love

Farmer Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या नवनवीन योजनाचा पाऊस चालू असल्याचे दिसूत येत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बऱ्याच नवनवीन योजना सुरु केलेल्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक मदत कारण्यासाठी राज्य सरकारने पीक विमा योजना 2024 अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 42100 रुपये पीक विमा वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी (Farmer Crop Insurance) कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक विमा योजनेचे प्रति हेक्टरी 42100 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पॆसे 31 ऑगस्ट पर्यंत थेट बँकेत खात्यात जमा करण्यात येणार आहे. 

Farmer Crop Insurance Update 

राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती कृषीमंत्री धनंजय मुंढे यांनी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला असता त्यांना असे दिसून आले कि, नाशिक जिल्ह्यामध्ये मागील 1 महिन्यापासून जिल्ह्यात पाऊस न पडल्याने बऱ्याच भागात टँकर ने पाणी पुरवण्याची वेळ सध्या निर्माण झाली आहे. 

त्याचबरोबर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतातील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता कृषिमंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा (Farmer Crop Insurance) योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेतर्गत शेतकऱ्यांच्या बँकेत खात्यात पीक विम्याचे पैसे 31 ऑगस्ट पर्यंत जमा कारण्यात येणार आहेत. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये या तारखेला बँक खात्यात जमा होणार. 

कृषिमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांची पिकाची पीक पाहणी यशस्वी रित्या पूर्ण केलेली आहे फक्त त्याच शेतकऱ्यांच्या बँकेत खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेत खात्याशी लिंक असणे तेवढेच गरजेचे आहे. 

नाशिक पीक विमा 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी शेतकऱ्यांना पीक पाहणी आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यास सांगितले आहे. 

म्हणजेच ज्या शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असेल आणि पीक पाहणी पूर्ण केलेली आहे, त्या सर्व शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे अजिबात कारण नाही. 

लाडकी बहीण योजनेचे नवीन पोर्टल सुरु झाले, राहिलेल्या महिलांनी लवकर करा अर्ज 

परंतु ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा पीक पाहणी केलेली नाही, अश्या सर्व शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून तसेच पीक पाहणी पूर्ण करण्यास सांगितले आहे. 

नाशिक पीक विमा लाभ 

नाशिक जिल्ह्यातील मागील वर्षी खरीप पीक विमा (Farmer Crop Insurance) योजनेमध्ये सहभागी झालेल्या एकूण 88 हजार शेतकऱ्यांसाठी 853 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या 31 ऑगस्ट पर्यंत पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी सांगितले आहे. 

पीक विमा संबंधित चर्चा बैठक 

नाशिक जिल्ह्यातील कृषी विभागासंबंधित आणि पीक विमा संबंधित चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबई येथे एक महत्वाची बैठक होणार असून या बैठकीत छगन भूजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे देखील कृषिमंत्री यांनी सांगितले आहे. 

या शेतकऱ्यांना मिळणार कापूस सोयाबीन अनुदानाचे हेक्टरी 5000 रुपये.

या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या पिकासंबंधित चर्चा होणार असून, पीक विमा योजनाची रक्कम वाढ होणार असल्याचे अंदाज लावले जात आहे. 

त्याचबरोबर कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील एकूण 88 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतर्गत लाभ दिला जाणार असून, या पीक विम्याची रक्कम 31 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. 

कापूस सोयाबीन अनुदान अर्ज करण्यासाठी लागणारे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र लिंक पहा.

पीक विमा पात्र शेतकरी 

मागील वर्षी खरीप हंगामामध्ये (Farmer Crop Insurance) नाशिक जिल्ह्यातील 88 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज केलेला असून, पीक विमा अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आधार कार्ड व बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेताची पीक पाहणी देखील पूर्ण करणे गरजेचे असल्याचे कृषिमंत्री यांनी सांगितले आहे. 

Disclaimer 

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट मध्ये नक्की सांगा, त्याचबरोबर पीक विमा योजनेची यादी पाहण्यासाठी खालील व्हाट्सअँप बटणवर क्लिक करून ग्रुप जॉईन करून घ्या. 

Leave a Comment