Bandhkam Kamgar Yojana Latest Form : या योजनेतर्गत मिळणार 10000 रुपये ; घरबसल्या करता येणार योजनेचा अर्ज आणि मिळणार 10000 रुपये.

Spread the love

Bandhkam Kamgar Yojana latest Form :- नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण आता राज्य सरकारने बांधकाम कामगार अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. बांधकाम कामगार योजनेतर्गत लाभार्थ्यांना घरगुती भांडे, कपडे ठेवण्यासाठी पेटी तसेच बांधकाम कामगारांच्या मुलांची शिक्षणाची फी माफ करणे असे अनेक लाभ या योजनेतर्गत शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारने बांधकाम कामगार योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

2024-25 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये राज्य सरकारने बऱ्याच महत्वाच्या वेगवेगळ्या योजना सुरु करण्याची घोषणा केलेली आहे. आणि बांधकाम कामगार योजना ची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. 

जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करून मोफत भांडे संच आणि कपडे ठेवण्यासाठी उपयोगी पडणारी पेटी मिळवण्यासाठी इच्छुक असाल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण या लेख च्या मदतीने आपण घरबसल्या बांधकाम कामगार योजनाचा अर्ज कसा करायचा? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

बांधकाम कामगार योजना 2024 

महाराष्ट्र राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्प बजेट मध्ये गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी वेगवेगळ्या योजनाची घोषणा केलेली आहे. राज्य सरकार सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. 

बांधकाम कामगार योजना ही देखील 2024-25 च्या अर्थसंकल्प बजेटमधील एक महत्वाची योजना आहे. या योजनेतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे, अश्या सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारतर्फे मोफत घरगुती भांडे संच आणि कपडे ठेवण्यासाठी आवश्यक असणारी पेटी वाटप केली जात आहे. 

लाडकी बहीण योजनेसंबंधित संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या. 

अर्थसंकल्प बजेटमध्ये या योजनेची घोषणा जेव्हा करण्यात आलेली होती तेव्हा या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्व आवश्यक कागदपत्र घेऊन बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत असल्याने, अर्ज करणे अत्यंत कठीण होते. परंतु सरकारच्या नवीन आदेशानुसार बांधकाम विभाग कार्यालयात जाण्याची गरज नाही. 

Bandhkam Kamgar Yojana Latest Form 

बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करणे अत्यंत कठीण व डोके खाऊ प्रक्रिया आहे. कारण बांधकाम विभाग गग्रामीण लेवलवर अव्हेलेबल नसून अर्ज करण्यासाठी अर्जदारला सर्व कागदपत्रांना सोबत घेऊन तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. 

लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज केला आहे परंतु आधार कार्डला बँक लिंक नाही, आता काय करावे पहा.

पण आता बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची अजिबात गरज नाही, कारण राज्य सरकारच्या नवीन आदेशनुसार शेतकऱ्यांना बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्याची संपूर्ण व्यवस्था ग्रामीण गावांत देखील करण्यात आलेली आहे. 

आता अर्जदार आपल्या गावातच या बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करू शकणार आहे. फक्त त्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्र सोबत घेऊन तुम्हाला गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक यांची घेत घेऊन त्यांना या योजनेचा अर्ज करण्याचे सुचवायचे आहे. 

बांधकाम कामगार योजना अर्ज  

बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक यांना अर्ज करण्यासाठी अर्जदाराने ग्रामीण भागात 90 दिवस काम केलेला अर्ज भरून ग्रामपंचायत कार्यालयात जमा करू शकता. 

बांधकाम विभागात 90 दिवस काम केलेले प्रमाणपत्र येथे पहा 

राज्य सरकारच्या नवीन आदेशनुसार बांधकामं कामगार योजनेचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे निर्देश अर्जदारांना केलेले आहे. अर्ज सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा केल्यानंतर काही दिवसात लाभार्थी अर्जदाराला भांडे संच आणि कपडे ठेवण्यासाठी पेटी वाटप केले जाईल. या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदारने ग्रामीण कोणत्याही विभागात भागात 90 दिवस केलेले असणे आवश्यक आहे.

अर्थसंकल्प बजेटमध्ये राज्य सरकारने या योजनेची घोषणा केल्यानंतर लगेच महाराष्ट्र राज्यातील जवळपास 12 लाख कामगारांनी या योजनेचा अर्ज बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज केलेला आहे. परंतु आता राज्य सरकारने या योजनेसंबंधित नवीन आदेश दिले असून नवीन आदेशानुसार ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांचे अर्ज ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे जमा करण्यात येणार आहेत. 

त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या योजनेमध्ये नोंदनी केलेल्या लाभार्थ्यांना 10000 रुपयेची भांड्याचा संच आणि पेटी वाटप करण्यात येत आहे. 

नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये बँक खात्यात कधी जमा होणार येथे पहा. 

Disclaimer 

तर मित्रांनो आपण या लेखच्या मदतीने राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार बांधकाम कामगार योजनेचा अर्ज कसा आणि कोठे करायचा? यासंबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर लेख आवडला असेल तर ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना देखील नक्की पाठवा. 

Leave a Comment