Bandhkam Kamgar Yojana Form PDF : राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबविल्या आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार योजना राबविण्याची घोषणा केली आहे. ही योजना राज्यातील कामगारासाठी अत्यंत महत्वाची योजना असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरगुती आवश्यक भांडे संच आणि कपडे किंवा इतर सामान ठेवण्यासाठी पेटी देखील वाटप करण्यात येत आहेत.
आतापर्यंत राज्यातील एकूण 12 लाख पेक्षा जास्त कामगारांनी या बांधकाम कामगार योजनेचा अर्ज केलेला आहे, परंतु अजून बरेच कामगार या योजनेपासून वंचित असल्याचे राज्य सांगितले आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, 2024-25 च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये जेव्हा बांधकाम कामगार योजनेची घोषना करण्यात आली होती, तेव्हा या योजनेचा अर्ज करण्यासाठी कामगारांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन अर्ज करावा लागत होते.
बांधकाम कामगार योजना
2024-25 च्या अर्थबजेट मधील राज्य सरकारच्या आदेशनुसार कामगारांना अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन अर्ज करावे लागत होते. परंतु आता बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यासाठी तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बांधकाम विभाग कार्यालयात जाऊन अर्ज करण्याची अजिबात गरज नाही.
ग्रामीण भागातील कामगारांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्र जमा केल्याने देखील आता कामगारांना या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडे संच व पेटी वाटपाचा लाभ घेता येऊ शकतो.
राज्य सरकारने सुरु केलेल्या सर्व योजनांची माहिती येथे पहा.
बांधकाम कामगार योजनेचा लाभ राज्यातील असे सर्व नागरिक घेऊ शकतात ज्यांनी कोणत्याही बांधकाम क्षेत्रात 90 दिवस काम करून 90 दिवसाचा अनुभव घेतलेला आहे. परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी ग्रामसेवक यांचे 90 दिवस काम केलेला अर्ज भरून जमा करणे आवश्यक आहे.
बांधकाम कामगार योजना अर्ज PDF
बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यासाठी ग्रामसेवक यांचे कामगारांनी 90 दिवस काम केलेला अर्ज अत्यंत आवश्यक आहे. हा अर्ज पाहण्याची लिंक खाली दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही 90 दिवस काम केलेला बांधकाम कामगार योजना अर्ज pdf भरून गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करून बांधकाम कामगार योजनेतर्गत भांडे संच आणि पेटी मिळवू शकता.
बांधकाम कामगार योजना 90 दिवस कामाचा अनुभव आलेला अर्ज येथे पहा.
राज्य सरकारने दिलेल्या नवीन आदेशानुसार बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करणे अगदी सोपे झाले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कामगार या योजनेचा अर्ज करून लाभ घेऊ शकतात.
Bandhkam Kamgar Yojana Form PDF
2024-25 च्या बजेट मध्ये राबविण्यात आलेल्या बांधकाम कामगार योजनेचा 12 लाखपेक्षा जास्त कामगारांनी अर्ज केला असून अजून बरेच कामगार या योजनेपासून वंचित आहेत. त्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे अर्ज करण्यासाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी कठीण होती, यासर्व समस्या वर मत करून राज्यातून जास्तीत जास्त अर्ज मिळवून कामगारांना लाभ देण्यासाठी राज्य सरकारने या योजनेबद्दल नवीन आदेश जारी केलेले आहेत.
बांधकाम कामगार योजनेसंबंधित राज्य सरकारचे नवीन आदेश येथे पहा.
राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार बांधकाम कामगार योजनेचा अर्ज त्यासोबत ग्रामसेवक यांचे कामगाराने 90 दिवसापेक्षा जास्त दिवस काम केलेला अर्ज आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड असे सर्व कागदपत्र सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केलेले आहेत.
बांधकाम कामगार योजना 2024 लाभ
या योजनेतर्गत लाभार्थ्यांना घरगुती उपयोगी 10000 रुपये किमतीचे भांडे संच (ज्यामध्ये ताट संच, वाटी संच, एक कुकर, पळी, ग्लास, आणि तांब्या इत्यादी) आणि कपडे किंवा इतर सामान ठेवण्यासाठी एक पेटी इत्यादी सामान वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या कुटुंबातील विद्यार्ध्यांची
शाळेची फी देखील माफ होणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.
लाडकी बहीण योजनेसंबंधित सर्व नवनवीन सूचना येथे पहा.
तसेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार अजून बऱ्याच योजना बांधकाम कामगार योजनेतर्गत राबविण्याचा विचार केलेला आहे. आणि लवकरात लवकर या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
Disclaimer
तर मित्रानो आज आपण या लेखच्या मदतीने बांधकाम कामगार योजना अर्ज Pdf बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यासाठी काही अडचण येत असेल तर त्यासंबंधित माहिती कॉमेंट बॉक्स मध्ये विचार शकता. किंवा आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करून सरकारी योजनासंबंधित सर्व अपडेट्स ची माहिती घरबसल्या मिळवू शकता.