E Pik Pahani Latest Update : राज्य सरकारचा मोठा निर्णय, हे काम केले तरच मिळणार पीक विम्याचे 42100 रुपये प्रति हेक्टरी

Spread the love

E Pik Pahani Latest Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामातील उभ्या पिकांची नोंदणी आपल्या सातबाऱ्यावर व्हावी यासाठी ई पीक पाहणी उपक्रम रबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 

दिनांक 1 ऑगस्ट पासून शेतातील E Pik Pahani Latest Update करण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांनी अजून शेताची यंदाची पीक पाहणी केलेली नाही, अश्या सर्व नागरिकांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी करून घ्यावी असे आदेश राज्य सरकारने दिले आहे. 

यंदाची पीक पाहणी 1 ऑगस्ट पासून सुरु झाली असून 15 संप्टेंबर ही पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख आहे. राज्यातील सर्व पीक विमा अर्जदारांनी शेताची पीक पाहणी करणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक पाहणी करणे गरजेचे आहे.

E Pik Pahani Latest Update 

महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा (E Pik Pahani Latest Update) अर्ज भरलेला असल्याने यंदा पीक विमा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांना शेताची पीक पाहणी करण्याचे आदेश दिल्यात आले आहेत.  

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज केलेला आहे आणि शेताची पीक पाहणी केलेली आहे अश्या सर्व शेयकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. 

पीक विमा योजनेतर्गत लाभ घेण्यासाठी आता पीक पाहणी करणे गरजेचे आहे. पीक पाहणी केली तरच पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याने सर्व शेतकरी शेताची पीक पाहणी करण्यासाठी उत्सुक आहेत. 

पीक पाहणी अँपद्वारे घरबसल्या पीक पाहणी कशी करावी येथे पहा संपूर्ण माहिती. 

आतापर्यंत राज्यातील 70% शेतकऱ्यांनी पीक पाहणी अँप द्वारे शेताची पीक पाहणी केलेली असल्याने असून 30% शेतकरी अजून पीक पाहणी करू शकलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केलेली नाही, अश्या शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू शकतात असे सांगण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेताची पीक पाहणी केलेली नाही अश्या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला राज्य सरकार जबाबदार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पीक पाहणी 2.0 अँप 

राज्यातील शेतकऱ्यांना पीक पाहणी (E Pik Pahani Latest Update) करणे सोपे जावे यासाठी सरकारने पीक पाहणी 2.0 अँप लाँच केले असून या अँपच्या मदतीने आपल्या शेताची पीक पाहणी करणे अगदी सोपे झालेले आहे. 

कापूस सोयाबीन अनुदान वाटप लवकरच सुरु होणार येथे पहा संपूर्ण माहिती 

पीक पाहणी करण्यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ग्रामसेवक किंवा तलाठी यांची वाट पाहावी लागत असत, त्याचबरोबर पीक पाहणी झाल्यानंतर देखील पीक पाहणी अपडेट होण्यासाठी 15 दिवस ते 1 महिना लागत होता. परंतु आता पीक पाहणी अँप च्या मदतीने फक्त 5 मिनिटात आपल्या मोबाईलच्या मदतीने पीक पाहणी करून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. 

पीक पाहणी अँप 2.0 डाउनलोड लिंक 

मोबाईलमधील प्ले स्टोर चा मदतीने शेतकरी घरबसल्या मोबाईलमध्ये पीक पाहणी अँप 2.0 डाउनलोड करू शकतात आणि शेताची पीक पाहणी करू शकतात. 

पीक पाहणी अँप 2.0 च्या मदतीने शेतातील पिकांची पीक पाहणी कशी करावी? 

पीक पाहणी (E Pik Pahani Latest Update) करण्यासाठी सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये पीक पाहणी अँप 2.0 डाउनलोड करून इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण प्ले स्टोर वरून पीक पाहणी अँप इन्स्टॉल करून पीक पाहणी करू शकतो. 

पीक पाहणी अँप द्वारे शेताची पीक पाहणी करण्यासाठी आता कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नसून फक्त शेतातील पिकाचा फोटो आणि शेती मालकाचा पिकांमध्ये उभा राहून फोटो अपलोड करून देखील पीक पाहणी करता येणार आहे. 

Disclaimer 

तर मित्रांनो आज आपण याठिकाणी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या मोबाईलच्या मदतीने पीक पाहणी अँप 2.0 द्वारे आपल्या शेताची पीक पाहणी (E Pik Pahani Latest Update) कशी करायची जाणून घेतले आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अश्याच नवनवीन सरकारी योजना संबंधित नवनवीन अपडेट्स ची माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हाट्सअँप बटणवर क्लिक करून व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करू शकता. 

Leave a Comment