Crop Insurance Latest Update : फक्त याच मिळणार पीक विम्याचे पैसे, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

Crop Insurance Latest Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी पीक विमा वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. सध्या पावसाळा जरी चालू असला तरी राज्यातील बराच भागामध्ये दुष्काळी परिस्थिती कायम असल्याचे दिसून येत आहे. 

या दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना (Crop Insurance Latest Update) पीक विमा वाटप करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. 

तर मित्रांनो आज आपण या लेखच्या मदतीने कोणकोणत्या भागामध्ये अजून दुष्काळ कायम आहे? राज्य सरकारने याबद्दल कोणते धोरण आखले आहे? आणि या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कोणकोणत्या योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासंबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

पीक विमा (Crop Insurance Latest Update)

राज्य सरकारच्या निकषानुसार महाराष्ट्र राज्यातील सध्या 40 तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्यात सर्वत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असला तरी अजून असे 40 तालुके आहेत, ज्या तालुक्यामध्ये 750 मिमी. पेक्षा कमी पाऊस आहे. 

लाडकी बहीण योजना लाभार्थी पात्रता यादी झाली जाहीर, यादीत नाव असेल तरच मिळणार योजनाचे 3000 रुपये.

जून ते संप्टेंबर 2024 या कालावधीमधील पर्जन्यमान लक्षात घेता राज्यातील 1021 महसूल विभागामध्ये 750 मिमी. पेक्षा कमी पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने ठराविक भागांना दुष्काळग्रस्त म्हणून (Crop Insurance Latest Update) घोषित केले आहे. 

पीक विमा योजनेचे वैशिष्ट्य 

Crop Insurance Latest News (1)
Crop Insurance Latest News

दुष्काळग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी प्रधानमंत्री फसलं बिमा योजना (पीक विमा योजना) ही योजना महत्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या योजनाचा मोठा फायदा होत असल्याने शेतकरी अत्यंत आनंदी आहेत. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत. याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. 

  • नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा इतर कोणत्याही रोगामुळे शेतकऱ्यांचा पिकाचे होणाऱ्या नुकसानपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे. 
  • दुष्काळी काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे. 
  • बिनकर्जदार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी त्याना बिनव्याजी कर्ज वाटप करणे. 
  • अत्यंत कमी रुपयांमध्ये म्हणजेच फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा अर्ज भरण्याची सेवा उपलब्ध करून देणे. 
  • वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी रक्कम मंजूर करणे. 

पीक विमा योजना समाविष्ट पिके – Crop Insurance Latest Update

पीक विमा योजना 2024 अंतर्गत राज्य सरकारने बऱ्याच पिकांचा समावेश केला असून प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. 

  • सोयाबीन 
  • उडीद 
  • भात 
  • नाचणी 
  • कांदा 

इत्यादी पिकासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. 

पीक विमा योजनेची रक्कम 

महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित करण्यात आलेले असून या जिल्ह्यातील फक्त भात आणि चाचणी या दोन पिकांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. 

लाडकी बहीण योजनाचे ऑनलाईन अर्ज करणे झाले बंद, आता काय करावे पहा.

रायगड मध्ये भात पिकासाठी प्रति हेक्टरी 42100 रुपये तर चाचणी पिकासाठी प्रति हेक्टरी 20000 रुपये प्रीमियम मंजूर करण्यात आलेला आहे. या प्रीमियमची रक्कम ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेतर्गत ऑनलाईन अर्ज केलेला आहे अश्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे. 

दुष्काळभागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचे धोरण 

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने वेगवेगळी धोरणे आखले आहेत. 

  • दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान लक्षात घेता शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक मदत करणे. 
  • शेतातील वीज बिलामध्ये 33% सवलत देणे त्याचबरोबर शेतातील वीज खंडित केली जाणार नाही. 
  • या भागातील विध्यार्थ्यांच्या शाळेची फि माफ करण्यात येणार आहे. 
  • त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता वाटल्यास त्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवले जाणार आहे. 

पीक विमा योजनेची लाभार्थी पात्रता 

प्रधानमंत्री पिक विमा योजनाचा लाभ (Crop Insurance Latest Update) घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही पात्रता अटी चे पालन करणे गरजेचे आहे. जे शेतकरी खालील पात्रता अटीचे पालन करून अर्ज करतील असे सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. 

  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील रहिवाशी असावा. 
  • तसेच अर्जदाराने आपल्या शेताची पीक पाहणी केलेली असावी. 
  • त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करते वेळेस अर्जदारने आवश्यक असणारे सर्व कागदपत्र काळजीपूर्वक भरलेली असावीत. 
  • अर्जदाराने पीकपरा अर्ज भरते वेळेस त्यामध्ये भात किंवा चाचणी पिकाचा समावेश केलेला असावा. 

वरील सर्व पात्रता अटी चे पालन करून पीक विमा योजना (Crop Insurance Latest Update) अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. 

Disclaimer 

तर शेतकरी मित्रांनो तुम्हांला ही माहिती कशी वाटली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर सरकारी योजनसंबंधित नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी खालील व्हाट्सअँप बटणवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता. 

Leave a Comment