3 Gas Cylinder Yojana Update : 2024-25 च्या अर्थबजेट मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील सर्व गॅस उपभोक्ताना वर्षाला 3 गॅस वाटप करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यातील गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची योजना राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच या योजनेला राज्य सरकारद्वारे अन्नपूर्णा योजना असे नाव देण्यात आलेले आहे.
या अन्नपूर्णा योजनेतर्गत राज्यातील सर्व गॅस वापरणाऱ्या नागरिकांना वर्षाला 3 गॅस फ्री (3 Gas Cylinder Yojana Update) मध्ये वाटप करण्यात येणार आहेत. या योजनेमुळे राज्यातील सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता सर्व नागरिक या योजनेच्या सुरुवातीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Mofat 3 Gas Cylinder
अन्नपूर्णा योजना (3 Gas Cylinder Yojana Update) ही राज्यातील गरीब कुटूंबातील नागरिकांसाठी महत्वाची योजना आहे. या योजने्अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना दर वर्षाला 3 gas सिलेंडर मोफत वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. यामुळे राज्यातील महिला अत्यंत आनंदी वातावरण निर्माण होणार असून महिला आर्थिक मदत देखील होणार आहे.
हेही वाचा :- फवारणी पंप खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान, येथे करा ऑनलाईन अर्ज
गॅसची वाढती किंमत पाहता ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत होणार आहे. त्याचबरोबर महिलांचे पैसे देखील वाचणार आहेत. वाचलेले पैसे महिला आपल्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी खरेदी करून जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
तसेच या योजनेमुळे पर्यावरणाचे सरक्षण देखील होणार आहे. गॅस हे महिलांसाठी एक सशक्तीकरणाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे या योजनेतर्गत महिलांना फक्त मोफत 3 गॅस वाटप करण्यात येणार (3 Gas Cylinder Yojana Update) नसून या योजनेमुळे महिलांना त्यांचे सशक्तीकरणाचे साहित्य खरेदी साठी आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे.
हेही वाचा :- फवारणी पंप अनुदान योजनेतर्गत 100% अनुदानवर मिळणार फवारणी पंप, नवीन यादी झाली जाहीर
अन्नपूर्णा योजना 2024
अन्नपूर्णा योजनाची घोषणा 2024-25 च्या अर्थबजेट मध्ये करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, अननपूर्ण योजना अंतर्गत सध्या कोणत्याही प्रकारची सूचना देण्यात आलेल्या नसून लवकर ही योजनाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रक्रियावर काम चालू आहे. त्याचबरोबर उज्वल्ला गॅस योजनेचा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे, अश्या सर्व महिलांनी आपल्या गॅसची इ-केवायसी करून घ्यावी असे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. सध्या गॅस ची किंमत 800 रुपये पेक्षा जास्त आहे परंतु उज्वला योजनेतर्गत लाभ घेलेल्या महिला सध्या 200 रुपये सबसिडी देखील देण्यात येत आहे.
हेही वाचा :- लाडकी बहीण योजनाचा पहिला हप्ता तर मिळाला आता पुढे काय येथे पहा.
3 Gas Cylinder Yojana Update
राज्य सरकारद्वारे मागील काही महिन्यापूर्वी राज्यामधील गॅस लाभार्थ्यांना 200 रुपये गॅस सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्याचनंतर राज्यातील महिलांना 200 रुपये सबसिडी मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
परंतु राज्यातील बऱ्याच महिलांना काही तांत्रिक अडचणीमुळे कोणत्याही प्रकारची सबसिडी मिळत नाही. त्यामुळे अश्या महिलामध्ये नाराजगी निर्माण झालेली दिसत होती. आणि आता नुकत्याच झालेल्या 2024-25 च्या अर्थबजेट मध्ये राज्य सरकारने सरसकट सर्व नागरिकांना वर्षाला 3 गॅस मोफत देण्याचा निर्णय (3 Gas Cylinder Yojana Update) घेण्यात आलेला आहे.
हेही वाचा :- बांधकाम कामगार योजनेतर्गत मिळणार 10000 रुपये, पहा संपूर्ण माहिती
गॅसचा वापर जेवढा जास्त होईल, तेवढा कमी वृक्षतोड होणार असल्याने राज्य सरकारद्वारे गॅस योजनेला अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.
3 गॅस योजना लाभार्थी महिला
या योजनेतर्गत महिलांना मोफत गॅस वाटप केल्याने महिलांना स्वयंपाक घरातील धुरापासून संरक्षण होणार आहे. त्यामुळे महिलांचे जीवनमान देखील सुधारण्यास मदत होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी जवळील गॅस एजेन्सीमध्ये आपल्या गॅसची e-kyc करणे गरजेचे आहे, त्याचबरोबर ज्या महिलाच्या नावावर गॅस आहे त्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
हेही वाचा :- राज्यामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी पहा लाभार्थी यादी
सध्या उज्वला योजनेतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना देखील या योजनेतर्गत वर्षाला 3 गॅस देण्यात येणार (3 Gas Cylinder Yojana Update) आहेत. या दोन्ही योजनामुळे उज्वला योजना लाभार्थी महिलांना अधिक फायदा मिळणार आहे. त्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात पैसे वाचणार आहेत. ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एक महत्वाकाक्षी योजना असल्याने राज्यातील महिलांना स्वच्छ इंधन वापरण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
Disclaimer
तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंबंधित नवनवीन अपडेटची माहिती घरबसल्या हवी असेल तर खालील व्हाट्सअँप ग्रुप च्या बटणवर क्लिक करून माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर खालील कॉमेंट बॉक्समध्ये देखील विचार शकता.